*साहित्य सेवक समुह आयोजित*
रोज एक लेख उपक्रम
कालावधी दिनांक :- 26 एप्रिल 2020 ते 02 मे 2020
~~~~~~~~~~~~~~~
*आठवड्याचे मानकरी*
~~~~~~~~~~~~~~~
या आठवड्यात एकूण 40 लेखकांनी सहभाग नोंदविला होता. त्यात
~~~~~~~~~~~~~~~
सात पैकी सात लेख लिहिणारे मानकरी
01) हणमंत पडवळ उस्मानाबाद
02) दुशांत निमकर चंद्रपुर
03) गणेश सोळुंके, जालना
04) महेंद्र सोनेवाने, गोंंदिया
05) डॉ. वर्षा सगदेव, नागपूर
06) प्रिती दबडे
07) सौ. मेघा हिंगमिरे, वर्धा
08) सौ. अर्चना गरुड, किनवट
09) डॉ. हरिश्चंद्र भोईर, ठाणे
~~~~~~~~~~~~~~~
सात पैकी सहा लेख लिहिणारे मानकरी
01) सौ. यशोधरा सोनेवाने, गोंदिया
02) श्री भागवत गर्कल, बीड
03) सौ. शुभदा दीक्षित, पुुनेे
04) सौ. भारती सावंत, मुंबई
05) सविता साळुंके
06) श्रीमती माणिक नागावे,
~~~~~~~~~~~~~~~
*आठवड्याचे मानकरी ठरलेल्या सर्व मान्यवर लेखकांचे हार्दीक अभिनंदन*
~~~~~~~~~~~~~~~
*आपण ही या समुहात join होऊ शकता, त्यासाठी खालील क्रमांकावर विनंती पाठवावे.*
~~~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
खूपच कौतुकास्पद उपक्रम आहे सर.
जवाब देंहटाएंखूप-खूप शुभेच्छा सर...!