गुरुवार, 28 मई 2020

साहित्य सेवक समुह नियमावली

साहित्य सेवक समूह आयोजित
रोज एक लेख उपक्रम

*नियमावली :-*
01) आदल्या दिवशी सायंकाळी विषय दिला जाईल.

02) दिलेल्या विषयावर जास्तीत जास्त 700 शब्द मर्यादेत लेख लिहिणे अपेक्षित.

03) सकाळी 10 ते 6 या वेळातच लेख पोस्ट करावे.

04) रविवार ते शनिवार असे सात दिवसांत कमीतकमी सहा लेख लिहिणाऱ्या लेखकांना आठवड्याचे मानकरी घोषित केले जाते. 

05) समूहाच्या ब्लॉगवर सर्व लेख संकलित केले जातात. 

06) विषयाच्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही पोस्ट टाकू नये अन्यथा कोणतीही सूचना न देता remove करण्यात येईल. 

07) आपल्या उपक्रमाचा उद्देश्य आहे दिसामाजी काही तरी लिहावे. 

08) इतरांचे लेख वाचून त्यांना प्रोत्साहन द्यावे. 

09) कॉपी केलेले लेख पोस्ट न करता स्वतः चे विचार येथे मांडावे. 

10) काही अडचण असल्यास संयोजकाशी पर्सनल संपर्क करावे. 

सर्व अटी मान्य असेल तरच समुहात सामील व्हावे व आपले लेखन कौशल्य विकसित करावे. 

*संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

रोज एक कविता - घर

[04/08, 6:08 PM] Nagorao Yeotikar: साहित्य सेवक समुह प्रस्तुत *रोज एक कविता लेखन* दिनांक :- 05 ऑगस्ट 2020 *विषय :- घर* संयोजक :- नासा येवतीक...