*साहित्य सेवक समूह आयोजित*
रोज एक लेख :- एकेचाळीसावा दिवस
~~~~~~~~~~~~~
दिनांक :- 29 मे 2020 शुक्रवार
वेळ :- सकाळी 10 ते सायंकाळी 6
*विषय :- स्वभाव*
शीर्षक असे देता येतील
माणसाचा स्वभाव, स्वभावाला औषध नाही, इत्यादी
कोड क्र व नंतर लेखाचे शीर्षक देऊन लेखाच्या शेवटी आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक टाकावे.
शब्दमर्यादा :- जास्तीत जास्त 700 शब्दांपर्यंत
~~~~~~~~~~~~~
संयोजक :- नासा येवतीकर, 9423625769
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें